Featured post

Main Page - Happy to Help!

WhatsApp Digital Payments Started

~*Happy New Year 2023*~

Thank you for using my blog!

~~*~~

ब्राझिलमधील सामान्य लोक आणि लघुउद्योगांसाठी आता WhatApp चे 'पेमेंट्स' फीचर उपलब्ध.

१५ जून, २०२०

WhatsApp वरील पेमेंट्स हे फीचर ब्राझिलमधील लोकांना आजपासून उपलब्ध होणार आहे. हे फीचर कालांतराने जगभरातील सर्व लोकांना उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे.

या फीचरच्या मदतीने आता लोकांना चॅटमधून बाहेर पडावे न लागता सुरक्षितरीत्या पैसे पाठवता येणार आहेत किंवा एखाद्या स्थानिक बिझनेसची उत्पादने किंवा सेवा खरेदी करता येणार आहेत.

Click here for more details

My Daughters YouTube Channel - Things We Love